
न्यायडोंगरी (प्रतिनिधी )संस्थेचे संस्थापक कै. लोकनेते विजय शिवराम आहेर (विजू मामा) यांची जयंती म्हणजेच प्रेरणा दिन १६ डिसेंबर रोजी विद्यालयात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम श्री. गुरुदेव दत्त महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. शिवाजी संपत बच्छाव व श्री. निलेश इप्पर (संचालक कृ.उ.बा. समिती नांदगाव ) यांच्या हस्ते करण्यात आले. स्व. गंगाधर शिवराम आहेर (आण्णासाहेब) यांच्या समाधी स्थळाचे पूजन श्री. अण्णासाहेब सावळीराम सोमवंशी व श्री. जीवन गरुड (कृ. उ. बा. समिती नांदगाव) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते कै. विजय शिवराम आहेर यांच्या प्रार्थना स्थळांची पूजन श्री. विठ्ठल रामकृष्ण पगार (सरपंच आमोदे ग्रामपंचायत) व श्री. माधवराव वाघ यांनी केले. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मॅडम व सर्व उपस्थित मान्यवरांनीही समाधीस्थळाचे पूजन केले तद्नंतर विजूमामा आहेर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन श्री. ज्ञानदेव आहेर व श्री. किरण कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे संचालक श्री. तेजराज आहेर, संचालिका सौ सोनाली पगार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पी. व्ही. आहेर मॅडम यांनीही पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन केले. संस्थेचे सरचिटणीस व विद्यालयाचे मार्गदर्शक श्री विलासभाऊ आहेर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पी. व्ही. आहेर मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यालयात 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 60 इंची स्क्रीनचे भीत कापून उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन हे श्री. ज्ञानदेव आहेर, श्री. किरण कांदे, श्री. तेजराज आहेर (संचालक), सौ सोनाली पगार (संचालिका) व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पी. व्ही. आहेर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचालक, सेवानिवृत्त शिक्षक, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री.बारी अण्णा, दर्शन आहेर ,सनी आहेर ,एस वाय काकळीज , आण्णा पाटील,बी जे बागुल ,गोविंद पवार, भदाने पाहुणे, अमोल आहेर, दिगंबर सरोदे, विनायक सरोदे, शिवाजी बच्छाव, दिलीप बचाव, सुपडू साळुंखे, नंदू कटारिया, बापू आहेर, दिलीप आहेर, राजेंद्र आहेर, भाऊसाहेब आहेर, विजय आहेर, दिगंबर आहेर, बंडू सूर्यवंशी, आबासाहेब सोमवंशी, वसंतराव आहेर, रवींद्र आहेर, अनिल पवार , नंदू बोराटे, सुनील सरोदे, सतीश आहेर, जीवन गरुड, वेंकट बोरसे, महेश आहेर, प्रशांत पगार, मधुकर आहेर, पंडित साळुंखे, आनंद मोरे, पवार बंधू, विशाल अजमेरा, भगवान साळुंखे, कोंडाजी मगर, सुनील आहेर, रामचंद्र आहेर, विश्वास आहे, डॉक्टर विष्णू आहेर, रंजन आहेर, शिवाजी शिंदे, तात्या भाऊ राठोड, सूर्यभान बापू, बत्तासे काका, प्रफुल नहार, शांताराम जाधव, जालिंदर आहेर, सुरज मंसूरी, गणेश टेलर, कमलेश सूर्यवंशी, सदाशिव रंखेडे, आहेर साहेब, संभाजी मोतीराम, राजेंद्र कदम , रवींद्र बोरसे, धनराज बागुल, विजय आव्हाड, अनुशेठ कटारिया, अभय पाटणे, उदय आप्पा, दत्तू अण्णा, अरुण डॉक्टर, मधुकर अहिरे, डॉक्टर शरदचंद्र आहेर, पाटील, पंकज पवार, विठ्ठल साळुंखे, रमेश सरोदे, ज्ञानू भाऊ आहेर, पवार काका, संतोष शर्मा, शेलार काका, राजू सभापती, जालिंदर आहेर, गुंजाळ भाऊ, शब्बीर भाऊ, राजभाऊ सरोदे, बाळासाहेब पारखे, माधव थोरात, पोलीस पाटील, इम्रान शेख, जाधव पत्रकार सावरगाव, शिवाजी बापू, सुनील बागुल, बागडे पाहुणे, गणराज आहेर, साहेबराव आहे, रामू दादा पवार, भारत बोरसे, सुर्वे भाऊ, आत्माराम रामचंद्र, रामराज सोमा, संजय शेवाळे सर, गुलाब भाऊ, प्रमोद चव्हाण, बंडू पाटील जातेगाव, प्रकाश जाधव, आव्हाड साहेब, भैय्या पगार, विनोद पगार, शेखर पाटील, गोरख सरोदे, भाऊसाहेब सरोदे, सिताराम फत्तु, अण्णासाहेब पगार, रत्नाकर पगार, सुनील साळुंखे, अनिल नेरकर, बाबासाहेब महानोर, अमित भाऊ नहार, शेलार सर, दिलीप आप्पा इनामदार, किरण देवरे, सुधीरभाऊ देशमुख, उपस्थित होते तसेच नायडोंगरी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री पी एन सोनेज सर पर्यवेक्षक श्री एस डी पाटील सर विद्यालयाचे मुख्यलिपिक तथा संस्थेचे संचालक श्री बाळासाहेब भोसले, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, परधाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन डी गरुड सर सर्व शिक्षक, जळगाव खुर्द विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी वाय पवार सर व सर्व शिक्षक, आश्रमशाळा नायडोंगरी येथील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
