
डावीकडून नाट्य गृह सचिव जयेश बर्वे, सार्वजनिक वाचनालय कार्याध्यक्ष संजय करंजकर, जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे व पुस्तकं मित्र मंडळ प्रमुख मंगेश मालपाठक
नासिक =( प्रतिनिधी ) 184 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय ला जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी 20 ग्रंथ भेट म्हणून दिले आहेत. सार्वजनिक वाचनालय चे कार्याध्यक्ष संजय करंजकर व नाट्य गृह सचिव जयेश बर्वे सर यांनी सार्वजनिक वाचनालय कडुन पोहोच देऊन सुहास टिपरे यांच्या उपक्रम चे कौतुक केलें आहे. वाचनालय ने पोहोच देताना लिहिले आहे कि सुहास टिपरे यांच्या ग्रंथ भेटी मुळे वाचनालय च्या विकास ला चालना मिळेल व जास्तीत जास्त वाचकांना ज्ञानर्जन करण्याची संधी मिळेल. समाजाच्या प्रगती मध्ये वाचनालय महत्वाची भूमिका बजावते व आपल्या सारख्या दानशूर व्यक्ती मुळे हे कार्य अधिक प्रभावी पणे पार पाडता येते. वाचनालय वरील प्रेम व विश्वास या बद्दल वाचनालय ने कृतज्ञता व्यक्त केली आहे. जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या या उपक्रम बद्दल मान्यवर यांनी कौतुक व अभिनंदन केलें आहे. या आधी 12 सप्टेंबर 2025 ला जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी 14 ग्रंथ सार्वजनिक वाचनालय ला भेट म्हणून दिले आहेत व मागील वर्षी 25 ग्रंथ सार्वजनिक वाचनालय ला भेट दिले आहे. सप्टेंबर 25 मध्ये सुद्धा सिडको मधील सुर्वे वाचनालय ला ग्रंथ भेट सुहास टिपरे यांनी देऊन वाचन चळवलं कशी वाढवता येईल, मोबाईल चा वापर कमी करून वाचनl साठी मुलांनी कसा प्रयत्न करावा, वाचन कसे करावे या साठी सिडको च्या मदर तेरेसा स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल शिवाजी चौक व ग्लोबल स्कूल अश्विनी नगर च्या शाळा मध्ये जाऊन विद्यार्थी ना पुस्तकं वाचणासाठी प्रवृत्त केलें आहे. मदर टेरेसl स्कूल च्या विद्यार्थी व विद्यार्थी नि यांनी उपक्रम मधून प्रेरणा घेऊन पुस्तकं वाचन सुरु केल्याने शाळे ने ज्ञान दर्पण 25 पुरस्कार देऊन जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या उपक्रम चा सन्मान केला आहे!!
