
लातूर च्या देवघरातील देव हरपला भारताचे माजी गृहमंत्री माजी राज्यपाल लातूर चे माजी खासदार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निस्वार्थी निरपेक्ष शिस्तबद्ध उच्च विद्याभूषित देशाच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक क्षेत्राचे गाढे अभ्यासक व विश्लेषक निष्ठावंत परखड पणे व्यक्त होणारे सुसंकृत सुशिक्षित चारित्र्यसंपन्न स्वछ प्रतिमा पारदर्शी कार्य करणारे उत्कृष्ट प्रभावी प्रशासक लिंगायत समाजाचे देशाचे जेष्ठ नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय शिवराज पाटील यांचे दुःखद निधन झाले देशाचा प्रामाणिक निष्ठावंत चारित्र्यसंपन्न अभ्यासू स्वच्छ प्रतिमेचा हिरा हरपला आहे भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती ओम शोकमग्न प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार अंदरसूल तालुका येवला जिल्हा नासिक
