
नासिक जिल्ह्यातील अष्टपैलू सामाजिक प्रेरणादाई नेतृत्व डॉ शामसुंदर झळके.
निमोण जिल्हा अहिल्यानगर येथील भूमिपुत्र व सिन्नर जिल्हा नासिक येथील सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार साहित्य व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले सिन्नर कर्मभूमी असणारे डॉ शामसुंदर झळके हे नावाप्रमाणे शाम म्हणजे श्रीकृष्ण प्रमाणे सामाजिक व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सारथ्य करणारे सुस्वभावी मनमिळाऊ कुशल संघटक सदाबहार दिलखुलास वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांना औषधी बरोबर मानसिक डोस देण्यात माहीर असलेले पत्रकारितेत शोध पत्रकारिता करणारे पुरोगामी विचारसरणीचा अभ्यासू प्रचारक चळवळीतील व पत्रकारितेतील आणि सामाजिक चळवळीतील माझे सहकारी हास्यवटी कार प्रबोधनकार दूरदृष्टीचा समाजसेवक विचारवंत डॉ शामसुंदर झळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर असले तरी स्वस्थ रहा मस्त रहा उदंड उत्तम निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो हीच नागेश्वर चरणी प्रार्थना शुभचिंतक प्रकाश साबरे जेष्ठ पत्रकार अंदरसूल
