
साकोरा (प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्था साकोरे संचलित माध्यमिक विद्यालय येथे शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन चे आयोजन लहान, मोठा गट मध्ये भरवण्यात आले होते याचे उदघाट्न संस्थेचे जेष्ठ संचालक व सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक विलास पोपटराव बोरसे यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्याध्यापक योगेश पाटील. विज्ञान शिक्षक ए आर बोरसे व सर्व शिक्षक यांच्या यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी यांनी स्वतः माँङेल तयार करुन मांङले होते छान सहभागा मुळे विज्ञान जगताची सफरच घङल्याचा आनंद विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

