
सिन्नर (प्रतिनिधी)दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक कृतीशील सत्यशोधक डॉ बाबा आढाव यांना विनम्र अभिवादन!
सिन्नर येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रसेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक कृतीशील सत्यशोधक डॉ बाबा आढाव यांना आदरांजली वाहण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी आपला सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.
स्थळ :- हुतात्मा स्मारक, आडवा फाटा, सिन्नर.
वेळ:- शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५, सकाळी ११.०० वा.
