
सिन्नर ( प्रतिनिधी ) प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुका व वा चिंचोली शाखा यांच्या वतीने चिंचोली गावात जागतिक दिव्यांग ३ डिसेंबर साजरा करण्यात आला
याप्रसंगी चिंचोली गावचे सरपंच झाडे व उपसरपंच यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप करण्यात आला २३ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर पंधराशे रुपये याप्रमाणे निधी वर्ग करण्यात आला याप्रसंगी व दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता

तसेच सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने चिंचोली गावातील एका वृद्ध दिव्यांग बांधव झाडे यांना तीन चाकी सायकल काल घेण्यात आली याप्रसंगी त्यांचा आनंद बघण्यासारखा होता याप्रसंगी चिंचोली गावचे सरपंच झाडे उपसरपंच तसेच प्रहार दिव्यांग संघटना सिन्नर तालुकाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे, जिल्हा संघटक गणपत भाऊ नाठे महामित्र दत्ता वायचळे कार्याध्यक्ष नंदू भाऊ शिरसाठ उपस्थित होते याप्रसंगी प्रहार चिंचोली शाखा यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात शाल पुष्प देऊन तसेच चहा नाश्ता करून सन्मानित करण्यात आले याप्रसंगी चिंचोली शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पागिरे उपाध्यक्ष मारुती लांडगे सचिव मंगेश भाऊ उगले प्रसिद्धीप्रमुख विशाल काकड झाडे तसेच महिला व पुरुष उपस्थित होते
