
दिवंगत हेमंत (दीपक) नि-हाळी
राष्ट्र सेवा दलाचे धडाडीचे सैनिक दिवंगत हेमंत (दीपक) मधुकर नि-हाळी रा. क्रांती चौक, सिन्नर यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.
समविचारी संघटनांच्या वतीने दिवंगत हेमंत (दीपक) नि-हाळी यांना आदरांजली वाहण्यासाठी सहवेदना सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे, तरी आपला सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.
स्थळ :- हुतात्मा स्मारक, आडवा फाटा, सिन्नर.
वेळ:- शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५, सकाळी ११.०० वा.
