
ओझर दि.२७ वार्ताहर
हिंदुस्थान एराॅनॅाटीक्स लि. हाॅस्पिटल ओझर तर्फे निश्चय रूग्ण पोषण आहार टी बी योजनेत चारशे लाभार्थींना बारा लाख रुपये अनुदान मंजुर झाले असुन एचएएलच्या सीएसआर फंडातून मदत तसेच क्षय रूग्णांना फुडबास्केट डॉ राजेंद्र बागुल जिल्हा क्षयरोग अधिकारी नाशिक डॉ.सुजित कोशिरे तालुका आरोग्य अधिकारी निफाड, एचएएलचे सीईओ साकेत चर्तुवेदी, जनरल मॅनेजर साकेत यांच्या हस्ते फुड बास्केटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.दिपमाला वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र नाशिक, विशाल बेडसे डिपीसी साधना बच्छाव जिल्हा समन्वयक, डॉ प्राची पवार वैद्यकीय अधिकारी प्राआकेंद्र ओझर, अनिल राठी आरोग्य सहाय्यक, रविंद देवरे आरोग्य सहाय्यक, राजेश वराडे तालुका क्षयरोग पर्यवेक्षक, नरहरी सानप तालुका पर्यवेक्षक, मोनिश केदारे टिबीएचवी, आरोग्यसेवक उमेश रामटेके, कमलेश पवार, सतीश गारोळे, एचएएल हाॅस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
