
ठाणे येथील अष्टगंध प्रकाशन प्रकाशित कवी राजेंद्र उगले यांच्या ‘आई कधीच नसते मरत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे. समवेत डावीकडून कवी रवींद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले, प्रकाशक संजय शिंदे, मनीषा उगले, विजयकुमार मिठे, प्रकाश होळकर, बापूराव उगले, प्राचार्य लक्ष्मण महाडिक.
