
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव तालुकास्तरीय क्रीडा मैदानी स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेहेळगाव विद्यालयाच्या विद्यार्थिनी 100 मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक कावेरी आहेर 400 मीटर कविता सांगळे* *द्वितीय क्रमांक गोळा फेक द्वितीय क्रमांक आकांशा गायकवाड* आणि अश्विनी सानप*यांची *जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत निवड झालेली आहे विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री कोंडाजी मामा आव्हाड साहेब संस्थेचे सरचिटणीस श्री हेमंत आप्पा धात्रक साहेब व संस्थेचे सर्व संचालक संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री ई के भाबड सर जे. पी. भाबड सर* स्थानिक संचालक श्री टी एम डोंगरे सर श्री किशोर भाऊ लहाने साहेब विद्यालयाचे प्राचार्य श्री पठाण एम एस सर श्री भारत भाबड सर,श्री रविंद्र काकड सर,श्री संजय डोमाडे,श्री गावित सर,श्रीमती बुरकुल मॅडम, श्रीमती बोडके मॅडम*संस्थेचे सर्व *शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडू यांचे अभिनंदन केले
