
मनमाड ( प्रतिनिधी )या स्पर्धा शितोरियू मार्शल आर्टस् च्या अंतर्गत घेण्यात आल्या, रविवार दि, 7 सप्टेंबर रोजी, *या स्पर्धेत कता व कुमिती स्वरूपात घेण्यात आल्या, यात खालील प्रमाणे पदक मिळविनारे स्पर्धक 14 वर्षा खालील, *श्री भावसार( रौपे पदक*) कु, विभावरी जगताप =(सुवर्ण पदक )* कु, जस्टीना बनसोडे (्रौपय pdk) कु, साची धिवर (्रौपय पदक ) सिद्धार्थ धिवर (्रौपय पदक )17 वर्ष आतील* कु, श्रुष्टि चौऊरशिया (सुवर्णं पदक ) सौरभ चौऊरशिया (्रौपय पदक ) 19 वर्ष आतील* विनायक वणवे (सुवर्ण पदक) *वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांची निवड हीं औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धे साठी झाली आहे, या सर्व विजेत्या विध्यर्थ्यांना पॉवर ऑफ ड्रॅगन मार्शल आर्ट चे (Grand master )श्री, डी, पी, त्रिभुवन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, यांचे सर्वत्र मनमाड शहरात कौतुक केले जात आहे,
