
सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व आर .एम.ड्रीप.स्पिंकलर सिस्टम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित..
18 आदर्श शिक्षक ,6 आदर्श मुख्याध्यापक व 2 आदर्श शिक्षकेतर् तालुका स्तरीय 2025 पुरस्कार जाहीर
……………………………………..
5 सप्टेंबर दुपारी 3.00 वा.नवजीवन डे सिन्नर येथे मान्यवराच्या उपस्थित वितरण होणार आहे.
यावेळी मा. श्री. किशोरभाऊ दराडे
(शिक्षक आमदार नाशिक विभाग, नाशिक),मा. श्री. सत्यजितदादा तांबे
(पदवीधर आमदार नाशिक विभाग, नाशिक)
मा. श्री. नानासाहेब् बोरस्ते
(माजी शिक्षक आमदार नाशिक विभाग, नाशिक)मा. श्री. सुरेद्र देशमुख(तहसीलदार – सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर)
मा. श्री. अभिजित कदम
(मुख्याधिकारी – सिन्नर नगरपरिषद, सिन्नर)
मा. श्री. गणेश फुलसुंदर
(उपशिक्षणाधिकारी – जिल्हा परिषद माध्यमिक नाशिक)
मा.सौ. विजयाताई देशमुख(अध्यक्षा – नवजीवन एज्युकेशन सोसायटी, नाशिक)
मा. श्री. हेमंतकुमार भामरे
(पोलीस निरीक्षक – सिन्नर पोलीस स्टेशन)
मा. श्री. भरत जाधव(पोलीस निरीक्षक – एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन)
मा. श्री. एस. बी. देशमुख
(सचिव् – म.रा.मुख्या संयुक्त महामंडळ पुणे)
मा. श्री. एल.डी. बेनके
(अध्यक्ष – सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ)
मा. श्री. अरुण केदार
(संचालक – आर.एम.डी.पी सिंपकलर सिस्टिम लिमिटेड, सिन्नर)
मा. श्री. एम.डी. काळे
(सचिव – सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ)
या सर्वांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बेनके सचिव एम.डी. काळे
व सर्व पदाधिकारी यांनी दिली
……………………………………….
आदर्श शिक्षक 2025 पुढीलप्रमाणे
1)राजाराम सोनवणे(एस्.जी.पब्लिक स्कूल )
2)राजाराम थोरात (पाथरे हायस्कूल)
3)अलका वाघ (चांडक कन्या सिन्नर)
4)प्रीती गुजराथी (नवजीवन सिन्नर)
5)शरद केदार (एस.एस.ए.गुळवचं)
6)विजय शिरसाठ (न्यू.इंग्लिश बा.पिंप्री)
7)जी.के.दराडे((न्यू.इंग्लिश दोडी)
8)चंद्रकला हिरे (जोगेश्वरी पाटोळे)
9)कल्पना कोकाटे (वाजे विद्यालय)
10)कविता वारुगसे (जनता नायगाव)
11)अरुणा जाधव (माध्य.विंचूर दळवी)
12)आर.टी. सानप (निऱ्हाळे)
13)एस.सी.कचरेश्वर(डुबेरे)
14) वाघ बाळू( म्हरळ)
15)ज्योती शेलार(सावित्री पवार शाळा सिन्नर)
16)प्रभाकर बोडके(भिकुसा हायस्कुल)
17)राजहस माळी (चांडक कन्या सिन्नर)
18)अर्चना परदेशी (गोपाळ विद्यालय पिंपळे)
आदर्श मुख्याध्यापक 2025 पुढीलप्रमाणे
1)मधुकर देशमुख (म.फुले सिन्नर)
2)रफिक शेख (रामनगर आश्रम)
3)बाळासाहेब खैरनार(वडागळी)
4)राजेंद्र निकम (पातळेश्वर पाडळी)
5)काशिनाथ तळपाडे (पू.रा.भोर ठाणगाव्)
6)लक्ष्मण बेनके (गोपाळ विद्यालय पिंपळे )
आदर्श शिक्षकेतरं कर्मचारी 2025 पुढीलप्रमाणे
1)बबन वाकळे (दहिवडी)
2)सुनील सदगीर (नांदूर शिंगोटे )
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवहान् तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले आहे
……………………………………
