
मुंबई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सचिव श्री बालाजी पाटील खतगावकर यांनी आज अंधेरी येथील जोगदंड परिवाराच्या घरी सदिच्छा भेट दिली व गणपती बाप्पा चे दर्शन घेतले व भारतीय चर्मकार विकास मंडळाच्या गणपतीचे व साळवे नगर चा राजाचे दर्शन घेतले त्या क्षणाचे छायाचित्र सोबत मराठवाड्याचे सुपुत्र श्री अशोक पाटील आंजारेड्डी मुडयाडले आणि इतर मान्यवर आणि मी अनेक घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या त्या वेळी टिपलेले छायाचित्र

