
नांदगाव ( प्रतिनिधी )नांदगाव तालुकास्तरीय राष्ट्रीय नाट्य महोत्सवात पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या – माध्यमिक विद्यालय साकोरे विद्यालयाचा*प्रथम क्रमांक*जिल्हास्तरावर निवड नाटिकेचे नाव— नाविन्यपूर्ण शेती
सहभागी विद्यार्थी १) शर्वरी श्रीराम बोरसे २) मानवी रवींद्र बोरसे ३) अनन्या समाधान बोरसे ४) अर्पिता धोंडीराम बोरसे ५) समृद्धी दत्तू बोरसे६) भूमिका दत्तू बोरसे ७) चैताली शरद बोरसे ८) प्राजक्ता प्रकाश सोनवणे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक बोरसे ए आर सर सर्वानचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , संचालक तसेच मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेत्तर वृंद , शालेय व्यवस्थापन समिती , स्कुल कमेटी यांनी केले व जिल्हास्तरावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विज्ञान शिक्षक यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष भारत बोरसे यांनी सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील व शिक्षकांनी विद्यार्थाना वही पेन देऊन शुभेच्छा दिल्यात.सर्वञ विद्यार्थी यांनी दिलेला संदेशाचे कौतुक होत आहे.
