
अंदरसूल( प्रकाश साबरे. ) अंदरसूल येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते व काळया आईची सेवा करणारे शेतकरी जेष्ठ नागरिक पर्वतराव रावसाहेब देशमुख यांचे वार्धक्याने शतक पार करताना निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले मुली सुना नातवंडे असा परिवार असून येथील राजेंद्र देशमुख आणि सुरेश देशमुख यांचे वडील तसेच सेवानिवृत फौजी व नुकतेच मुंबई पोलिस दलात दाखल झालेले पृथीराज देशमुख यांचे ते आजोबा होते
