
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३००८ वा दिवस

'उद्धरेदात्मनात्मानम्' प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे, म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरुषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वतः प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साहाय्य करणे हाच परम पुरुषार्थ होय. स्वाधीनतेच्या विकासाच्या मार्गात अडथळा आणणारे सर्व सामाजिक नियम घातक असून त्यांचे शक्य तो लवकर उच्चाटन करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●

★ भारतीय सौर ३ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५
★ १८१९ स्वॉटिश यांत्रिक इंजिनिअर, बाष्प शक्तीच्या इंजिनचा शोध लावणारे सुप्रसिध्द शास्त्रज्ञ जेम्स वॉट यांचा स्मृतिदिन.
★ १९२३ लेखक, समीक्षक, साहित्यिक, अर्थतज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन.
★ २०१२ चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा स्मृतिदिन.


संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
