
मनमाड ( प्रतिनिधी ) संत बार्णबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास कराडसर यांची नांदगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी निवड झाली कराड सर हे गेल्या 14 वर्षापासून संतबार्णबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत संघटनेच्या म माध्यमातून ते विविध शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी आवाज उठवतात असे कर्तव्यनिष्ठ व धडाडीचे मुख्याध्यापक करा सर यांची सचिव पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे नाशिक जिल्हा मुख्याध्यापक उपाध्यक्ष योगेश पाटील सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी याप्रसंगी श्री कदम सर टी एम डोंगरे सर मावळ सर अध्यक्ष श्री देवरे सर खजिनदारअहिर राव सर त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
