
मनमाड ( प्रतिनिधी). आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी म.वि.प्र कॅम्पस मनमाड येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला* विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब साळुंखे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदस्या श्रीमती रेखाताई येणारे यांनी ध्वजपूजन केले. ध्वजारोहण श्री भागिनाथ घुगे आणि श्री आप्पासाहेब रायभान आहेर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अभिनव बाल विकास मंदिर, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य श्री दामू अण्णा पाटील,श्री प्रकाश त्रंबकराव काळे श्री आप्पासाहेब रायभान आहेरश्री काशिनाथ पांडुरंग पुरकरश्री शंकरराव नामदेव बोडकेश्री अरविंद दत्तात्रय शिंदे श्री विजय किसन दरगुडे श्री सुनील गवांदे श्री हिरामण कुसमाडेश्रीमती रेखा कांतीलाल येणारेश्री कदम योगेश दुर्योधन श्री घोडेश्वर रवींद्र भीमसिंहउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी.डी गव्हाणे सर यांनी केले तसेच याप्रसंगी शासन आदेशान्वये देशभक्तीपर गीतांवर संगीत कवायत घेण्यात आली .यासाठी विद्यालयातील क्रीडाशिक्षक श्री सोनवणे एस. एस सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर केली.विद्यालयातील कलाशिक्षक श्री एस.डी कदम सर यांनी सुंदर फलक लेखन केले. सूत्रसंचालन श्रीमती जाधव ए. सी यांनी केले आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री चव्हाण एस. एस सर यांनी केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती जगताप व्ही.सी यांच्या नियोजनानुसार कार्यक्रम पार पाडण्यात आला.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला*. याप्रसंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे, अभिनव बाल विकास मंदिर मनमाडचे मुख्याध्यापक श्री. आर. एस. वाघ, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मानमाड च्या प्राचार्या पी. जी. धात्रक. उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती मगर व्ही.एन, श्रीमती कवडे एच. डी, श्रीमती देवडे ए.के, श्री जगताप पी एच, श्री जोरवर ए.ए, श्रीमती सोमासे पी.डी, श्रीमती हारदे एस आर, श्री ठाकरे ए.पी, श्री सोनवणे, श्री शेळके, श्री अन्सार, श्री सोमवंशी, श्री शेजवळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
