
नांदगाव ( प्रतिनिधी )द्वितीय नासिक जिल्हास्तरीय वुशू चॅम्पियनशिप पंचवटी नाशिक येथे मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम विभागीय क्रीडा संकुल नाशिक आयोजित वुशु किक बॉक्सिंग मध्ये नक्ष कपिल तेलुरे यानी नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले त्याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम उपस्थित होत्या

