
नाशिक: दि.१४ वार्ताहर येथील गोल्डन डेज स्कूल मधील जूनियर केजीचा विद्यार्थी कु.आदित्य सुरशे याने श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम प्रित्यर्थ सुंदर पोशाख परिधान करून श्रीकृष्णाचे रूप धारण करून त्याने भक्तीगीत व कला सादर करून स्पर्धेत स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
