
पानेवाडी ( प्रतिनिधी). लोकप्रिय आमदार मा.सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने सरपंच राजाभाऊ पवार यांच्या प्रयत्नाने दिनांक 08 ऑगष्ट 2025 रोजी जि. प. प्राथमिक. शाळा पवारवाडी, येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत किचन शेड उद्घाटन मा. सरपंच श्री. राजाभाऊ पवार,उपसरपंच निलेश पवार, गणेशराजे पवार, निवृत्ती पवार, प्रल्हाद पवार, मच्छिंद्र सोमासे, योगेश समोसे, मनोज पवार ( सर ), अशोक तांबे (सर), भावना नगे (मॅडम), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मा. सरपंच श्री. राजाभाऊ पवार यांनी मार्गदर्शन व उद्घाटन केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते
