
मनमाड (प्रतिनिधी) आमदार सुहास(आण्णा) कांदे* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर* तर्फे आज शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व बुलंद तोफ स्व. राजाभाऊ छाजेड* यांची अनकवाडा येथील समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका उपप्रमुख संजय(दादा) घुगे, लाला नागरे, शहर उपप्रमुख मुकुंद झालटे, लोकेश साबळे, रितेश सूर्यवंशी, सागर आव्हाड, हरीश केक, सचिन दरगुडे उपस्थित होते.
