
नाशिक रोड ( प्रतिनिधी)*दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य सम्राट काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा नाशिक रोड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, अंनिप चे राजेंद्र फेगडे, नाशिक जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव, विविध उपक्रम विभाग नाशिक जिल्हा कार्यवाह विजय बागुल, निर्मिक सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अमित रूपवते, विनीत सातपुते, संदीप काळे, अमोल बागुल, मनोहर रुपवते, रामदास निकम, भारत निकम इ.*
