
सिन्नर (प्रतिनिधी )दिवंगत लोकशाहीर भिमाजी महादु भाटजिरे यांच्या प्रेरणेने आज नागपंचमी निमित्त सादरता ५५ ते ६० वर्षापासून चालत आलेली *कलगीतुरा व परशरामी* गायणाची लोक कला परंपरा नागपंचमीच्या निमीत्त पार पाडन्यात आली सकाळी ११ वा .पासुन ६ वा. पर्यंत गायणाचा कार्यक्रम सत्तेने सुरुराहील परीसरातील व तालुक्यातील गायक कलावंतांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला पुढील कला प्रेमीनी आनंदाने आपआपली लोककला सादर केली देविदास कडाळे,निवृत्ती उगले,नामदेव उगले,भाऊसाहेब एरंडे ,नामदेव गोफणे,रघुनाथ गोळेसर, आण्णा कर्डक, यमाजी कडभाने भगवान घोडे धनाजी उगले,सखाराम नन्ने विठ्ठल हांडोरे, आदी कलावंतांनी आपआपली कवणे गायले शाहीर रंगनाथ भाटजिरे,यांनी मनोगत व्यक्त करुन गायण केले व शाहीरांचे आभार मानले

याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे यांनी भारतीय कृषी संस्कृतीच्या नागपंचमी या सणाची माहीती देवून सदिच्छा दिले या कार्यक्रम यशस्वीसाठी लोंढे गल्ली पंचमंडळ भद्रकाली माता मंदीर अथक प्रयत्न करून करुन कार्यक्रम पार पडलायावेळी भाऊसाहेब गोळेसर, किसन लोंढे,चक्रपाणी झगडे, राजेंद्र गोळेसर, सोमनाथ लोंढे, दशरथ लोंढे, वेताळबुवा लोंढे, नरहरी लोंढे, सूरेश भाटजिरे,आदींनी परिश्रम घेतले
