
नासिक = साहित्य रंग, साहित्य मंच, नासिक आयोजित आषाढी पावसाळी कवी संमेलन नासिक च्या, आजी च्या हॉटेल मध्ये, सौं सुनंदा साहेब राव पाटील, साहित्यिक यांना “”समाज रत्न पुरस्कार “” ने सन्मानित केलें आहे. कार्यक्रम चे अध्यक्ष सौं भीमा बाई जोंधळे व स्वागत अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे या सन्मान बद्दल साहित्यिक क्षेत्रात असलेल्या मान्यवर यांनी सौं सुनंदा पाटील यांचे अभिनंदन केलें आहे. या वेळी सूत्रसंचालक सीमा ताई बागुल, डॉक्टर प्रतिभा देशमुख प्रा आशा बिरारी पाटील, आयोजक सुशील कुमार शिंदे व्यासपीठ वर उपस्थित होते.

