
वेहळगाव (प्रतिनिधी)आज माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथे *एक हात मदतीचा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वेहेळगाव ग्रामपंचायत चे प्रथम नागरिक श्री गुलाब भाऊ भाबड यांच्या मार्गदर्शनाने युवा फाऊंडेशन सामाजिक संस्था नांदगाव यांच्या मदतीचा हात वेहेळगाव येथे शालेय गणवेश,स्कूल बॅग तसेच विद्यार्थांना लिहण्यासाठी वह्या वाटप करण्यात आले* त्या प्रसंगी युवा फाऊंडेशनचे *

श्री सुमित भाऊ सोनवणे , श्री केतन भाऊ करवा,श्री सिद्धेश भाऊ सोनवणे* हे होते संस्थेचे *स्थानिक संचालक श्री टी एम डोंगरे सर हे अध्यक्ष स्थानी होते प्रमुख पाहुणे स्कूल कमिटीचे अध्यक्ष माजी पर्यवेक्षक श्री थोरे सर विद्यालयाचे प्राचार्य श्री पठाण सर*

उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नागरे डी ए.यांनी केले तर युवा फाऊंडेशन प्रस्तावना श्रीम आरती बुरकुल मॅडम यांनी केले अध्यक्षीय मनोगत संस्थेचे स्थानिक संचालक श्री टी एम डोंगरे सर यांनी युवा फाऊंडेशन आभार मानले व *तरुणांना असे सामाजिक कार्य करण्यास सांगितले*

ज्येष्ठ शिक्षक श्री भाबड बी एस सर तसेच क्रीडा शिक्षक काकड सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते
