
नांदगाव – (प्रतिनिधी ) दि.१६ जुलै २०२५ बुधवार* *मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात हरित कुंभ अंतर्गत सार्वजनिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला*. *याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी श्री शिंदे साहेब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे मॅडम, पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे सर यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली*.*यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात ‘एक पेड माॅ के नाम’ जांभूळ वृक्षांची लागवड करण्यात आली*. *या कार्यक्रमासाठी विद्यालयातील हरित सेनेचे प्रमुख श्री गजेंद्र माताडे ज्येष्ठ शिक्षक श्री मार्कंड सर, श्री भिलोरे सर ,श्री कवडे सर, श्री पाटील पी.यू सर ,श्री थोरात सर, श्री खैरनार सर, श्री कदम सर, श्री पाटील सर ,श्रीमती अहिरे मॅडम ,श्रीमती मोरे मॅडम श्री कपिल पवार, श्री संजू पवार ,समाधान आहेर ,वीरेंद्र पवार व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
