
निफाड (.प्रतिनिधी ) कुंदेवाडी येथील आमचे मित्र श्री संजय भगिरथ सोनवणे यांची मुलगी कू. सानिका संजय सोनवणे* हिने *क.ग दा. मोरे महाविद्यालय निफाड बोट क्लब* च्या खेळाडूंनी बिरमाल तलाव, जत, जि.सांगली येथे केनाईंग व कयाकिंग आयोजित १६ व्या राज्यस्तरीय केनो प्रिंट अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक व वयक्तिक उत्कृष्ठ कामगिरी करून विविध ३२ पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले.त्यात सानिकाने *K4-1000M मध्ये सुवर्णपदक* , *K2-1000M मध्ये रौप्य* , *ड्रॅगन 500M मध्ये सुवर्णपदक* , *ड्रॅगन 200M मध्ये ब्राँझ* ,असे विविध पदक मिळवून यश संपादन केले. त्याबद्दल *कु.सानिका हिचे भाजपा जेष्ठ नेते मा. श्री सुरेशबाबा पाटील,भाजपा युवा नेते मा.श्री वैकूंठभाऊ पाटील* , कॉलेजचे प्राचार्य,प्रशिक्षक, व मित्रपरिवाराने घरी जाऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
