
मानसी वाल्मीक बाविस्कर (प्रथम)
नांदगाव (प्रतिनिधी) ग्रामीण शिक्षण विकास संस्था नाशिक संचालित व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नांदगाव, तालुका- नांदगाव,जिल्हा -नाशिक , या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत एप्रिल 2025 मध्ये झालेल्या बी एड द्वितीय वर्षाचा निकाल 97.50 % लागला असून यामध्ये बी.एड द्वितीय वर्षातील खालील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन !!!!!! प्रथम क्रमांक. बाविस्कर मानसी वाल्मीक गुण = 76.8 % (CGPA – 9.25)* द्वितीय क्रमांक उगले अश्विनी रवींद्र गुण = 76.8%(CGPA – 9.10) तृतीय क्रमांक सावंत रितू कैलास गुण = 75.25% ( CGPA – 9.18) उत्तेजनार्थ पडवळ पूजा विजय गुण = 75.9% (CGPA – 9.10) सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सरचिटणीस मा. रमेश आप्पासाहेब पगार, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. नम्रतामाई पगार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर व सर्व प्राध्यापक वृंद यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले!!!
