
*मनमाड (प्रतिनिधी).हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड पाणीपुरवठा योजना*मनमाड येथील जलशुद्धीकरण केंद्राचे कार्य पूर्ण झाले असून या या केंद्राची आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.*मनमाड करांचा आशीर्वाद पाठीशी होता म्हणून मी हे करू शकलो या यशाचे श्रेय मनमाड करांना : आमदार सुहास आण्णा कांदे* याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी, इंजिनियर तसेच संबंधित सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

