
नायडोंगरी(प्रतिनिधी )दिनांक 25 जून 2025 रोजी नायडोंगरी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने व संयोजक यांच्या नियोजनाने आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख म्हणून नांदगाव तालुका अध्यक्ष संजय भाऊ सानप सतीश भाऊ शिंदे राजाभाऊ गांगुर्डे धनराज मंडलिक गणेश शर्मा तारा ताई शर्मा रेखाताई शेलार अन्नपूर्णा ताई जोशी मनीषाताई चौधरी नायडोंगरी गटातील भाजप सदस्य धनराज जाधव दत्तात्रय चौधरी आप्पा चौधरी सदाशिव मोरे परसराम सरोदे सर अरुण भाऊ पवार भाऊलाल जाधव दत्तू बत्तासे गणेश बत्तासे सुदाम बत्तासे दत्तू शेलारआदींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी मनोगत ताराबाई शर्मा राजाभाऊ गांगुर्डे व नांदगाव तालुकाप्रमुख संजय भाऊ सानप यांनी व्यक्त केले यावेळी 1975 या वर्षी आणीबाणीच्या काळात काय घडले कसे घडले याबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार शांताराम जाधव यांनी मानले
