
नाशिक (प्रतिनिधी )दिलीप भिवाजी नारद यांना मानाचा कोकण दीप समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माननीय श्री योगेशदादा रामदास कदम महाराष्ट्र राज्यमंत्री गृह (शहरे) महसूल ,ग्रामविकास आणि पंचायत राज ,अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषधे प्रशासन विभाग माननीय डॉक्टर सुकृत खांडेकर (ज्येष्ठ पत्रकार संपादक दैनिक प्रहार) डॉक्टर राम मेस्त्री(साहित्यिक) सुधीर भाऊ कदम ( दापोली विधानसभा) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २२/०६/२०२५ रोजी प्रा सुरेंद्र गावस्कर सभागृह मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत दादर या ठिकाणी देण्यात आला
