
सावरगाव (ता.निफाड ) येथील रहिवासी रासाका चे निवृत्त कर्मचारी तथा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सभासद कै. जनार्दन फकिरा कुशारे ( 74) यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, दोन मुली , सुना ,नातु, पंतु ,असा परिवार आहे. प्रगतिशील शेतकरी प्रमोद जनार्दन कुशारे यांचे ते वडील होत.
