
ॲड. अर्चना धवलचंद्र आढाव यांना महाराष्ट्र रत्न सन्मान तसेच राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला.ॲड. अर्चना धवलर्ंद्र आढाव लिखित मातृभाषेतून इंग्रजी कडे हे 16 भाषेतील पुस्तक (मराठी, संस्कृत, हिंदी , गुजराती, पंजाबी, नेपाली, बंगाली, उर्दू, , तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि जपान व जर्मनी हीओएमजी बुक ऑफ विलच ड रेकॉडच आली ॲमेझॉन इंडीयन पर्सनॅलिटी पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या पुस्तकास अनुसरून वार्षिक एज्युकेशन समिती 2025 संस्कृतीक मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र रत्न सन्मान हा पुरस्कार दिनांक 21 जून 2025 रोजी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्नआटलॅन्ड फोर्ट मुंबई येथे जाहीर करण्यात आला आहे.तसेच सदर पुस्तकास अनुसरून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श मानून कार्यरत असलेल्या मानवतावादी सांस्कृतिक चळवळ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 29 जून रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. अनेक स्तरातुन सौ आढाव व कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
