

सिन्नर (प्रतिनिधी )माळेगाव एमआयडीसीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आणि अजातशत्रु व्यक्तिमत्त्वाचे धनी, सर्व थरातील मित्र परिवाराचा अफाट लोक संग्रह असलेला,कृतार्थ जीवन जगलेले, प्रशासन, महसूल, शिक्षण, भूसंपादन, पंचायत राज मधील ऐक अधिकारी व्यक्तिमत्त्व आज निसर्गात विलीन झाले. “ऐसी कळवळयाची जाती करी लाभावीन प्रीति ” ऐक ज्येष्ठ मित्र, भाऊ, व्ही. के.च्या रुपाने आम्ही गमावला. महामित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली….. महामित्र दत्ता वायचळे, मा.प्राचार्य एकनाथ लोंढे,विजय मुठे,अनिल भाटजीरे ऐजाज शेख, प्रकाश माळी
