
मनमाड (प्रतिनिधी,भागवत झाल्टे)चांदवड तालुक्यातील रायपूर येथे साडेदहा वाजता बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराट आज सव्वादहा वाजता रायपूर आहेर वस्ती येथे बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराट 100 ते 200 माणसांचा जमाव त्यामुळे वन विभागाने सतर्क होऊन बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व नागरिकांमध्ये जी काही घबराट झाली आहे त्यामध्ये शांतता निर्माण करावी अशी सविस्तर माहिती पशु प्राणी मित्र माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष श्री भागवत झाल्टे यांनी दिलीभागवत झाल्टे यांनी चांदवड पोलीस स्टेशनची pi कैलास वाघ साहेब तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब व येवला वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी RFO राहुल घुगे साहेबाना माहिती दिली आहे तसेच परिसरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे

