
नांदगाव (प्रतिनिधी)आनंद नगर येथील रहिवाशी संदीप शिंदे यांची आज अतिशय दुःखद घटना घडली मनावर विश्वासच बसत नाही अतिशय धक्का देऊन गेला संदीप शिंदे सर्वांनाच.!संदीप शिंदे अतिशय मेहनती, होतकरू,कष्टकरू, मनमिळाऊ, हसमुख,मोकळ्या स्वभाचा,प्रांजळ मनाचा,नाते, संबंध,बंधु,मित्रत्व,संबंध जोपसणारा,फेरीवाला साई पॉपकॉण विक्रेता मित्र सर्वांचाच होता.संदीप यास अल्पशा आजाराने अचानकपणे वेढल्या गेल्याने त्याच्यावर आज दि. 5/6/2025 रोजी काळाचा घाला झाला अतिशय खेद जनक घटना घडल्याने नांदगाव शहरात हळहळ व्यक्त होतं आहे. त्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…💐💐💐*भावपुर्ण श्रद्धांजली मित्रा*😭😭😭*समस्त तुझे नांदगावकर ग्राहक*
