
सि्नर (प्रतिनिधी )लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न लोकनेते दिवंगत या कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यास युवा नेते उदयभाऊ सागळे व महामित्र दत्ता वायचळे यांच्या हस्ते पुष्पमालेने मान वंदना देण्यात आली**या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते उदयभाऊ सांगळे म्हणाले की*महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी आरक्षण मंडल आयोग शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत लोक ऊसतांडणी कामगार यांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची केली सामाजिक प्रश्नांना वाचा मुंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या सुखदुःखाचा विचार करून विधानसभेवर मोर्चा. काढाला शेतकरी शेतमजूर उधोग आणि उधोगात काम करण्याच्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली राज्यातील शोषित पीडित आणि वंचित समाजाचे न्याय देण्याच्या दुष्टीने काम केले संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्त्व असे विचारवंत होते*महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* सर्वगुणसम्पन्न नेतृत्व महाराष्ट्राचे ही भाग्य आहे, लोकसभेत वेगळ्या आरक्षण मिळवण्याची मागणी केली होती, मुस्लिमांना आरक्षण मिळवण्यासाठी समर्थनाची भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी घेतली होती तसेच उदयभाऊ सांगळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात भव्य पुतळा सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे पूर्णाकृती पुतळा उभारला दोन एकराच्या तळ्यात आकर्षक स्मारक बनवले दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन दिपक बकेँ, प्रास्ताविक बाळासाहेब आव्हाड, तर आभार आनंदराव शेळके यांनी मानले* यावेळी युवा नेते उदयभाऊ सांगळे, प्रमुख मार्गदर्शक महामित्र दत्ता वायचळे, जेष्ठ नेते पी.डि.बाबा सानप,माजी.सरपंच शंकर शेळके,सोनप मंडलिक, दत्तू गर्जे, संतोष सानप, सोमनाथ सानप, अनिल पठारे,विद्यमान सरपंच दिपक बकेॅ माजी सरपंच गोपीनाथ शेळके, सोसायटी चेअरमन डाॅ.आनंदा सानप, उपसरपंच संजय शेळके,उपसरपंच दिलीप शेळके, उपसरपंच राजु दराडे उपसरपंच भारत दराडे, निवृत्ती शेळके आनंदराव शेळके,विनायकराव शेळके,अरुण शेळके,कैलास बकेॅ बाळासाहेब आव्हाड सर,बाळासाहेब शेळके सर,पांडुरंग शेळके,संतोष नवले,प्रशांत सानप, गणिभाई सैयद, योगेश सानप भाऊपाटील शेळके,शिवनाथ शेळके,दिनकर वाकचौरे गणपत नागरे आदी उपस्थित हौते
