
मनमाड ( प्रतिनिधी) मनमाड येथे दत्त मंदिर पुलाजवळ लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे वाघदडी ते मनमाड मेन पाणी जलवाहिनी पाईप लाईन काही कारणास्तव दत्त मंदिर स्मशान भूमी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात तडा गेला आहे दोन दिवसापासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे या पाण्याचा नगरपालिकेने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी मनमाडकर करत आहे

