
सिन्नर ( प्रतिनिधी )राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती महामित्र परिवार यांच्या वतीने सिन्नर येथिल राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर वारकरी भवन येथे साजरा करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्यास खासदार राजाभाऊ वाजे व युवानेते उदयभाऊ सांगळे हस्ते पुष्पमालेने मानवंदना देण्यात आली

खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रात आदर्श असे सिन्नर तालुक्यात वारकरी भवन बांधले व राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांचे स्मारक व वारकरी भवनाल राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर नाव देण्यात आले तसेच स्मारकाचे सदर अशा आकर्षक चित्र शिल्पीचेॅ काम वेगाने सुरु असुन ते लवकरच मार्गा लगेल असे सांगीतले

युवानेते उदयभाऊ सांगळे* म्हणाले की भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहला जाईल अशा राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर. सर्वधर्म समभावाचा विचार करत तसेच,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता,*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे* म्हणाले की गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड,केला आपल्या राज्यात गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावते चालविली वस्त्रांचे वाटप केले.प्रवाशांसाठी विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या *काॅम्रेड हरिभाऊ तांबे* म्हणाले की समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्यामाई होळकर अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण इ.स.१७५४ मध्ये कुंभेरीच्या लढाईत आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात आले *किरण काथेमिरे* म्हणाले की अहिल्यामाई होळकर यांनी भारतात अनेक विहिरी ,तलाव ,कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते,पूल निर्माण केले लोकमाता अहिल्यामाईंनी केलेे.. अशा राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन काॅम्रेड हरिभाऊ तांबे,प्रास्ताविक किरण भाऊ कोथमिरे तर आभार श्रीकांत जाधव माजी नगरसेवक* *या प्रसंगी सहकारी पत संस्थे फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल भाऊसाहेब पवार यांचा खा.राजाभाऊ वाजे व उदयभाऊ सांगळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला*यावेळी खासदार राजाभाऊ वाजे,युवानेते उदयभाऊ सांगळे, महामित्र दत्ता वायचळे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे, किरण भाऊ कोथमिरे,माजी नगरसेवक श्रीकांत जाधव, डाॅ आनंदा सानप, जगन्नाथ कटारनवरे,सागर भालेराव, सचिन आहेर,धर्मराज पोमनर, भाऊसाहेब शिलावट, लक्ष्मण बर्गे,शिवाजी शेंडगे,नितीन कराळे, नामदेव जाधव, विनायक लहामगे,रामचंद्र नरोटे,प्रशांत रायते, धर्मा मुरडनर, दत्ता गोळेसर, अशोक गवळी,योगेश पिंगळे, अनिल कवडे,राजाभाऊ लोया,लोकेश धनगर, अल्पेश कासट,कैलास कलंत्री अजिंक्य कुलकर्णी भैया गवळी,संदिप पिंपळे दत्ताभाऊ शेळके,बळवंता सातपुते,सोमनाथ थेटेसर, शशिकांत कुलकर्णी रतन सोनवणे,रोशन शेंडगे,सतीश जाधव, चंद्रकांत देसाई, अनिल भाटजीरे, सागर पिंगळे भागवत कुंभार प्रकाश वाणी,भास्करराव जाधव,खंडेराव दॅने, दिपक सुडके,आंनद कांदळकरा आदी.उपस्थित होते.
