
मनमाड (प्रतिनिधी )जनशताब्दी गाडीने उडवले राष्ट्रीय पक्षी मोराला मनमाड नजीक खंबा नंबर 257 चा 18/20 पेट्रोलिंग राऊंड मारत असताना रेल्वे कर्मचारी विठ्ठल उत्तम मोते यांनी बघितले व ताबडतोब वन्य पशु पुरानी मित्र भागवत झाल्टे यांना माहिती दिली त्यांनी झाल्टे यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ त्या ठिकाणी येऊन वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली . पुढील पंचनामेसाठी वन विभाग कर्मचारी येत आहे अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे यांनी दिली
