
नाशिक ( प्रतिनिधी) ||अनोख्या उपक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण||
दरवर्षीप्रमाणे तीस वर्षाची अविरत प्रकाशन परंपरा लाभलेल्या वैशाली प्रकाशन, पुणे या संस्थेच्या भव्य आणि दिव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन आज गुरुवार दि.१५ मे, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. प्रमुख पाहुणे खासदार मा.भास्कररावजी भगरे सर (लोकसभा सदस्य, दिंडोरी मतदार संघ)*मा.अभयजी सुपेकर (संपादक-दै.सकाळ नाशिक आवृत्ती)मा.शैलेंद्रजी तनपुरे (सल्लागार संपादक,दै.देशदूत,नाशिक)ग्रंथमित्र मा.वसंतराव खैरनार (संचालक ज्योती स्टोअर्स, नाशिक)मा.विवेकजी उगलमुगले (संवेदनशील साहित्यिक) यांसह साहित्यिक, सांस्कृतिक आणि ग्रंथालयीन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वैशाली प्रकाशन संस्थेवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या सुहृद, रसिक, साहित्यिक आणि वाचकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.* *_स्थळ आणि दिनांक गुरुवार दि.१५ मे, २०२५-सायं. ६.०० वा.सार्वजनिक वाचनालयाचा फ्रेनीबाई दस्तूर हॉल,प.सा.नाट्यगृहाशेजारी,नाशिक.**_महत्त्वाची सूचना:- वैशाली प्रकाशन, पुणे या संस्थेचे भव्य-दिव्य पुस्तक प्रदर्शन १५ मे ते १५ जून,२०२५ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. आपल्या परिवारासह रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि वाचनानंद घ्यावा, ही विनंती.(सुसंवाद:9890933790) कृपया नक्की यावे, ही विनंती.
