





ढेकू ( प्रतिनिधी )एस. एस. सी. परीक्षा फेब्रु./मार्च 2025 परीक्षा निकाल ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित ,माध्यमिक आश्रम शाळा ढेकू ता.नांदगाव (नाशिक)येथील निकाल १००% लागला असून त्यात गुणानुक्रमे माध्यमिक आश्रम शाळा ढेकू खुर्द.इ. 10 वी मधील पहिले पाच विद्यार्थी
(1) राठोड अल्पेश लक्ष्मण .436 /87.20 %
(2) राठोड मनोज राजाराम -434 / 86.80 %
(3) कु. ताई प्रल्हाद चव्हाण – 427 /85.40 %
(4) करण कन्हींलाल चव्हाण – 415 /83.00%
(5)कु. प्रतीक्षा हेमराज चव्हाण . 409 / 81.80 %
(5) कु. उज्वला विजय राठोड . 409 / 81.80 %
वरील सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप खूप खूप अभिनंदन. आले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे संस्थेचे संस्थापक व सरचिटणीस मा.कृष्णराव नेरे संस्थेचे अध्यक्ष मा श्री योगेशजी हिरे,मुख्याध्यापक श्री जे एम थोरात ,वर्गशिक्षक श्री एस एम कामडी तसेच सर्व विषय शिक्षक श्री बी के देवरे,श्री आर बी चव्हाण,श्री आर जी धाकतोडे व सहकारी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
