
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडाळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार दि. १३ रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. कुठे पाहाता येईल निकाल?* https://results.digilocker.gov.in* https://sscresult.mahahsscboard.in* https://sscresult.mkcl.org* https://results.targetpublications.org* विद्यार्थ्यांना वरील संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
