
छत्रपती संभाजीनगर.( प्रतिनिधी).युगंधरा मराठी साहित्य,कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगरच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे..या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रतिभावान व नवोदित साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्याला नवी ओळख मिळावी या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे जयंती प्रित्यर्थ आयोजित धर्मवीर संभाजी राजे काव्यकरंडक स्पर्धा २०२५ ═════◄••❀••►═════⛳ *विषय—धर्मवीर संभाजी राजे⛳*सहभाग कालावधी*-६ मे २०२५ ते १४ मे २०२५ असून सहभाग शुल्क – १०० रुपये* आहे.. (फोन पे/गुगल पे नंबर 8390819446) 🛑 *स्पर्धेचे बक्षीस* 🛑२*सर्वोत्कृष्ट* *धर्मवीर संभाजी राजे काव्यकरंडक विजेता-**काव्यकरंडक,रोख रक्कम व डिजिटल सन्मानपत्र*🏆 *प्रथम क्रमांक :- सन्मानचिन्ह व डिजिटल सन्मानपत्र…*🏆 *द्वितीय क्रमांक :-सन्मानचिन्ह व डिजिटल सन्मानपत्र …*🏆 *तृतीय क्रमांक :- सन्मानचिन्ह व डिजिटल सन्मानपत्र …* ═════◄••❀••►════*स्पर्धा नियम* खालीलप्रमाणे आहेत..*१) काव्यप्रकाराचे बंधन नाही..**२) कविता स्वलिखित व मराठी भाषेत असावी**३) कविता कमीत कमी पाच कडव्यांची व जास्तीत जास्त आठ कडव्यांची असावी..**४)कविता युगंधरा स्पर्धा समूहातच टाकण्यात यावी, व कवितेसोबतच१००/-रू.**भरल्याचा screenshot समूहातच टाकावा..**५)कविता पाठवण्यासाठी अंतिम दिनांक हा १४ मे असेल त्यानंतर आलेल्या कवितांचा विचार केला जाणार नाही.* *६) परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल तसेच ऐनवेळी नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे राहील**७) आपल्या कवितेवर कोणी आक्षेप घेतल्यास त्याचे निराकरण स्पर्धकाने स्वत:च्या जबाबदारीवर करणे आवश्यक राहील.* *८) सहभागी स्पर्धकांना व विजेत्यांना व डिजिटल सन्मानपत्र देण्यात येतील. व विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात येतील,,**९)स्पर्धेसाठी काव्यरचना युगंधरा स्पर्धा समूहात टाकाव्यात..**महत्वाचे – विजेत्यांना सन्मानचिन्ह कुरीयरने पाठवले जाईल..**संपर्क-*सौ. सुनिता कावसनकर,**संस्थापक अध्यक्षा*,*युगंधरा मराठी साहित्य कला व सांस्कृतिकप्रतिष्ठान..**8390819446* Whatsapp*8010344880* Callingश्री.अविनाश गडवेसमूह प्रमख+919881095016 ⛳ *आयोजक* ⛳युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान,छत्रपती संभाजीनगरच्या वतीनेसौ. सुनिता कावसनकर,**संस्थापक अध्यक्षा*,श्री.अविनाश गडवेसमूह प्रमुखश्री.अथर्व कावसनकर,समूह प्रमुखतसेच सर्व युगंधरा समिती प्रमुख कार्यकारी सदस्य सौ.संगिता राजपूत, सौ.माधुरी भट-कुलकर्णी,सौ.भावना नेमाडे,श्री.राम सोनूने व सविता तुपे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे..सर्व साहित्यिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सामिल व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यातआले आहे..आजवरच्या साहित्य सेवेत सक्रिय राहून या समूहाने अनेक भव्यदिव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, साप्ताहिक विशेषांक, अत्यंत अल्पदरात प्रातिनिधिक काव्यसंग्रह तसेच १५ डिसेंबर २०२४ रोजी भव्यदिव्य साहीत्य,कला व सांस्कृतिक संमेलन व काव्यसंमेलन आयोजित केले होते..
