
बेलापूर (प्रतिनिधी )बेलापूर येथील तंबाखूचे व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व राजनीती समाचार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सय्यद अजीम हैदर भाई यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या बेलापूर शहर सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी दिलीपत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी सय्यद अजीम यांची या पदावर निवड करून या निवडीचे पत्र त्यांना प्रदान केले या बैठकीत पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राज मोहम्मद शेख, मीर अली सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाषराव गायकवाड, शेख सलाउद्दीन, अकील हाजी सुना भाई, रियाज खान पठाण, सय्यद अब्रार, अकबर भाई शेख आदी पत्रकार उपस्थित होतेसय्यद अजीम यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाचे महासचिव उस्मान के शेख, ऍड विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, बाबाजी पवार, सूर्यकांत गोसावी, प्रकाश माळवकर, माधव सोळशे, कालिदास अनावडे, सज्जाद अन्सारी, मन्सूर पठाण, मन्सूर शेख, रहीम खान पठाण, कचरू लोहकरे, विजय खरात, राहुल कोळगे, मयूर मळठणकर, सखाराम पगारे, खलील शेख, शाहिद शेख, शहानुर बेगमपुरे, शवकत पठाण, शब्बीर भाई कुरेशी, हामत पठाण, रसूल सय्यद, अकील सय्यद, छबुराव साळुंके, टिपू रजा शेख, नदीम भाई शेख, मुर्तुजा रामपूरवाला, अली भाई शेख, मोहम्मद गौरी, पंकज मच्छर, सौ शेफाली वर्मा, सौ राजश्री गायकवाड, सौ साबिहा अन्सारी, सौ सुप्रिया घोलप, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
