
वडांगळी.( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वडांगळी या विद्यालयाचा इ.१२ कला व विज्ञान शाखेच्या निकालाची गौरवास्पद कामगिरीची परंपरा कायम… कला शाखेचा निकाल १००% व विज्ञान ९८.९२ टक्के निकाल लागला आहे *कला शाखेत प्रथम५ विद्यार्थी*१) कु. सोनवणे अश्विनी आनंदा -४८३ मार्क व ८०.५०%२) कु. गिते आरती सोमनाथ -४६३ मार्क व ७७.१७%३)कु. गिते साक्षी सोपान – ४५२ मार्क व ७५.३३%४)कु. गिते अनुष्का शरद – ४३५ मार्क व ७२.५०%५)कु. जोरी सृष्टी गंगाधर -४३३ मार्क व ७२.१७% *विज्ञान ९८.९२ टक्के निकाल*विज्ञान प्रथम ५ विद्यार्थी १) कु.सांगळे हर्षदा गोरक्षनाथ- ४४१ मार्क ७३.५०%२)कु.सांगळे जयेश गोकुळ -४३१ मार्क ७१.८३%३)कु.भोर तेजस्विनी शिवाजी -४२१ मार्क ७०.१७%४)कु. चव्हाणके धनंजय मुकुंद -४२० मार्क व ७०.००%५)कु. ठोक राजश्री बाबासाहेब -४१५ मार्क व ६९.१७% या विद्यार्थ्यांना प्राचार्य बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. विलास तांबे,प्रा.राहूल लोंढे, प्रा.देविदास खालकर, प्रा.राधिका कटाळे, प्रा.एस.ए .मवाळ,प्रा.अश्विनी शिंदे,प्रा.अपेक्षा दवंगे, प्रा.अर्चना पोटे, सुभाषराव ठोक, संदिप खुळे व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी ढिकले साहेब , सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे साहेब, सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत साहेब ,शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे, आर.जे.थोरात सर,भाऊसाहेब चव्हाणके, सरपंच नानासाहेब खुळे, सेवानिवृत्त प्रा.आर.के.तांबे युवा सभासद विक्रम माधवराव खुळे शालेय समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे सभासद, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
