
मनमाड (प्रतिनिधी)भाजपा संघटन पर्व 2024-2025 अंतर्गत अंतिम टप्प्यात पार पडलेल्या प्रक्रिये नुसार भाजपा येवला शहर मंडला च्या बैठकी च्या मंचावर भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी नितीन पांडे भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री आनंद शिंदे भाजपा विणकर प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक मनोज दिवटे भाजपा जेष्ठ नेते श्रावणदादा जावळे, भाजपा जेष्ठ नेते सुधाकर तात्या पाटोळे भाजपा शहर सरचिटणीस युवराज पाटोळे, आदी मान्यवर उपस्थित होते

जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी बैठकी चे प्रास्ताविक केले भाजपा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी यांच्या आदेशा अन्वये भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा येवला शहर भाजपा मंडल संघटनात्मक निवडणूक प्रभारी श्री नितीनजी पांडे यांनी या अध्यक्ष निवड प्रक्रिये च्या अंतिम टप्प्या ची माहिती दिली त्यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी कडून प्राप्त भाजपा येवला शहर अध्यक्ष निर्णय बंद पाकिट भाजपा ते बंद पाकीट उतर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष रत्नाताई गवळी व भाजपा येवला शहर सरचिटणीस स्नेहा ताई वरोडे यांनी उघडले त्यात येवला शहर भाजपा मंडल अध्यक्ष म्हणून ➖श्री मीननाथ रामचंद्र पवार ➖यांचे नाव निघाले हे नाव निवडणूक प्रभारो नितीनजी पांडे यांनी येवला शहर मंडल अध्यक्ष म्हणून घोषित केले नवं घोषित अध्यक्ष चा सत्कार करून बैठकीस नितीन पांडे आनंद शिंदे मनोज दिवटे श्रावणदादा जावळे, लोणारी डॉ जोशी यांनी नूतन अध्यक्ष मीननाथ पवार यांच्या निवड साठी अभिनंदन पर मनोगत व्यक्त केले या महत्वपूर्ण निवड बैठकीस चेतन धसे, गणेश मनोहर खळेकर, भाजपा नाशिक ग्रामीणचे केमिस्ट आघाडीचे अध्यक्ष मनोज जी दाणेज**बडा अण्णा शिंदे दिनेश भाऊ परदेशी राजु भाऊ मोहारे मच्छिंद्र पवार वीरेंद्र मोहारे राहुल भाऊ लोणारी राजु भाऊ शिंदे निलेश परदेशी अशोक भाऊ गुजर संतोष भाऊ सासे सस्मित गडकर विशाल भांडगे अक्षय सानप मनोज भावसार आशिष अंकाईकर भीमा मांजरे अमर पांगुळ दत्तू शिंदे मनोज शिंदे संदिप कुराडे धनराज पोकळे पपु शिंदे आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्यां सह येवला शहर भाजपा चे सर्व आजीमाजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या सह बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्या सह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते नूतन निवड झालेले भाजपा येवला शहर अध्यक्ष मीननाथ पवार यांनी येवला शहारात सर्वाना विश्वासात मध्ये घेऊन भाजपा पक्षाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी पूर्ण करू असे आपले मनोगत मध्ये व्यक्त केले बैठकी चे सूत्रसंचालन गणेश खळेकर यांनी केले तर चेतन धसे यांनी आभार मानले बैठकी चे संयोजन भाजपा येवला शहर मंडलाने केले होते*
