
नाशिक ( प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी अंमळनेर विधानसभेचे आमदार श्री अनिल दादा पाटील माजी मंत्री तसेच कल्याण रावजी काळे अध्यक्ष ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष योगेश देसले उपविभाग अध्यक्ष रवींद्र पाटील इत्यादी मान्यवर पक्ष कार्यालयात उपस्थित होते. प्रा.दिनेश शेलार यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
